Wednesday, 10 December 2025

सु-विचारधन

 १.

कर दिखाओ कुछ ऐसा

कि दुनिया करना चाहे आप जैसा

२.          

चाहे कितनी भी भलाई का

काम कर लो,

उस भलाई की उम्र सिर्फ अगली

गलती होने तक ही है।

३.

जीवनात सतत " ठेचा " खाल्ल्यामुळे..

एक तर "प्रगती" होते ...

नाही तर " मुळव्याध "

४.

 लफजो के भी जायके होते है,

परोसने से पहले चख भी लेना चाहिए...

५.              

अलार्म तो सिर्फ आवाज के लिए लगाते है

बाकी तो जिमेदारिया ही हमे सुबह उठा देती है..

६.

जीवन में हसते रहो ,मुस्कुराते रहो।

क्या पता कल सामने के  दात हो न हो।

७.             

मोबाईलच्या रेंजपेक्षा मनाचे कव्हरेज 

जरा जास्तच पॉवरफूल असते...

उगाच नाही उचक्या लागत.

८.             

बुद्धीच्या तंबाखुला

ज्ञानाचा चुना मळल्याशिवाय

यशाची पिचकारी

मारता येत नाही.

९.          

जिंदगी तब बेहतर होती है,

जब हम खुश होते है…

लेकिन यकीं करो,

जिंदगी तब बेहतरीन हो जाती है,

जब हमारी वजह से,

सब खुश होते है…

१०.

जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते

असे सायन्स म्हणते

पण जिभेने झालेली इजा

आयुष्य भर बरी होत नाही अस अनुभव म्हणतो.

११.    

लहानपणी टिकलीची बंदूक पाहिजे म्हणुन हट्ट असायचा

मोठा झाल्यावर टिकली लावलेली बंदूक मिळाली.

 १२.             

   आँखें थी जो कह गयी सब कुछ़....

"  लफ्ज़ होतें तो मुकर गए होतें !! "


१३.

गेल्यावर " miss you " म्हणन्यापेक्षा

आहे तो पर्यंत "with you " म्हणा बर वाटेल...

१४.            

जुबां से माफ़ करने में वक़्त नहीं लगता..

दिल से माफ़ करने में उम्र बीत जाती है..

१५.

कुणासाठीही वेळ नसेल इतक

" व्यस्त "होऊ नये...

आणि

कुणीही गृहीत धराव इतक

" स्वस्त " पण होऊ नये...

१६.           

मनाने इतके चांगले रहा की तुमचा             

विश्र्वासघात करणारा आयुष्यभर

तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे

१७.

दूसरे कि गलती निकालने के लिए

" भेजा " चाहिए...

पर खुद की गलती को कबुल करने के लिए " कलेजा "चाहिए....

१८.              

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की

नात्यांना कवडीची किंमत रहात नाही.

१९.            

किसी में कोई कमी दिखाई दे

तो उससे बात करें....

यदि हर किसी में कमी दिखाई दे

तो खुद से बात करें!

२०.

आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते,

तेथून महाभारताची सुरुवात होते.

             आणि

जेव्हा आपले हक्काचे असूनही

सोडण्याची इच्छा होते,तेथून रामायणाची सुरुवात होते ...!

२१.     

आपकी परछाई भी

तब तक साथ है

जब तक

आप प्रकाश में है

२२.     

झगडे ...भी अपनी औलाद की तरह होते है..

इन्हे पालते रहे तो बडे हो जाते है..

२३.           

गैरसमज वाढत गेल्यावर

लोकांना ते पण ऐकु येतं

जे आपण कधी म्हणालोच नाही.

२४.

बिखरने के तो लाख बहाने मिल जायेंगे,

आओ हम जुडने के अवसर ढुंढेगे ..

चलो मुस्कुराने की वजह ढुंढते है,

तुम्हे हम ,और हम तुम्हे ढुंढते है !

२५.

पत्यांमधला "जोकर"

आणि

जवळच्या माणसांनी दिलेली "ठोकर" कधीही डाव बदलु शकतात...

 

२६.              

"थोड़ा सा बचपन साथ रखियेगा जिंदगी की शाम मे....

उम्र महसूस ही न होगीसफ़र के आखरी मुकाम में...."

 

२७.              

 कधी काळी शेजारी सुद्धा घराचा एक भाग असत..

आज एकाच घरात किती शेजारी असतात...

 

२८.              

अब दरीया तक कोई नही जाता,

लोग नेकी करके फेसबुक पर ही डाल देते है...

 

२९.              

'अभिमानतब आता हैजब हमें लगता है कि हमने कुछ किया है

                     और,

'सम्मानतब मिलता है जब दुनिया को लगता है कि आपने कुछ किया है..!!

 

३०.  

 मुझे किसी की जरुरत नही है

"अहम"

सबको मेरी जरुरत है

"वहम"

 

३१.           

"अपमान" करणं

स्वभावात असू शकतं...

पण

"सन्मान" करणं संस्कारात असावं लागतं...

 

३२.              

लकीरें तो हमारी भी बहुत ख़ास है ,

तभी तो आप जैसे लोग हमारे पास है...  

 

३३.

जगण्यातले सर्वांत कणखर आव्हान म्हणजे ?

मनाला लावून न घेणे......

 

३४.

वो बुलंदियाँ भी किस काम की जनाब,

इंसान चढ़े और इंसानियत उतर जाये..


३५.                  
जिंदगी कैसी अजीब हो गई है
खुश दिखना
खुश होने से ज्यादा जरुरी हो गया है 
 
३६.
तभी तक पूछे जाओगे,
जब तक काम आओगे..
चिरागो के जलते ही..
बुझा दी जाती है "तीलीया"!
           
३७.
ना जिंदगी वापस आती है...
ना जिंदगी में आये हुये लोग....
कई बार तबियत दवा लेने से नहीं,
हाल पूछने से भी ठीक हो जाती है
 
३८.
"गर्दीला अक्कल नसते"
हे माहीत असणाऱ्या माणसाला खूप अक्कल असते.
            
३९.
ये खुबसूरत चांदनी रात अलविदा कह रही है,
ठंडी ठंडी हवायें दस्तक दे रही हैं,
उठकर देखो हसीन नज़रों को जरा,
एक प्यारी सी सुबह आपको गुड मोर्निंग कह रही है.
 
४०.
"माणुस स्वतच्या चुकांसाठी
उत्तम "वकील" असतो,
परंतु...........
दुस-यांच्या चुकांसाठी
सरळ "न्यायाधीश" च बनतो...
 
४१.
नारळ फोडल्या शिवाय,
           आणि
माणूस जोडल्या शिवाय,
       कळत नाही..
 
४२.           
इतरांचे चांगले गुण
आपण चोरी जरी केले
तरी कोणताही पोलिस
आपणास पकडू शकणार नाही.
 
४३.
इन्सान की "आधी खूबसुरती"
उसके "जुबान" में होती है॥
 
४४.
मंजिलें आसान हो जाती है

जब कोई अपना अपनेपन से कहता है
तू चिंता मत कर सब ठीक हो जाएगा।
 

 ४५.

ये सत्य है कि भीड़ में,
सभी लोग अच्छे नहीं होते।
 लेकिन...
एक सच्चाई ये भी है कि..
अच्छे लोगों की,
भीड़ भी नहीं होती.!
 
४६.
आयुष्य हे one way सारखं आहे...
मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही....
म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा_
 
४७.
विष पचवणं एक वेळ सोप्प,
      पण
यश पचवणं महाकठीण...
          
४८.
राग आल्यावर थोडं थांबलं,
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, 
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात ...
 
४९.
आदर आणि चादर
चुकीच्या माणसाला कधीही देऊ नये,
आपण उघडे पडतो.
             
५०.
तू दौड़ में अव्वल आये ये ज़रूरी नहीं,
तू सबको पीछे छोड़ दे ये भी ज़रूरी नहीं।
ज़रूरी है तेरा दौड़ में शामिल होना,
ज़रूरी है तेरा गिर कर फिर से खड़े होना।

५१.
ज़िन्दगी में इम्तेहान बहुत होंगे,
आज जो आगे हैं कल तेरे पीछे होंगे।
बस तू चलना मत छोड़ना,
बस तू लड़ना मत छोड़ना !! . 

५२.
ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं...
जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते..
 
५३.
'सहनशीलताआणि 'हास्य'
हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसु देत नाही
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
 
५४.
जिन्दंगी को समझना बहुत मुश्किल हैं.
कोई सपनों के खातिर "अपनों" से दूर रहता हैं
और , कोई "अपनों" के खातिर सपनों से दूर
 
५५.
ताकद तुमच्या शब्दात असु द्या
आवाजात नको,
कारण शेती पावसाने होते पुराने नाही...
         
 

No comments:

Post a Comment